गौतम अदानी यांच्या शेअर्स मध्ये दिसून आली आज तुफान तेजी ;वाचा सविस्तर
By -Marathi News Katta
नोव्हेंबर २८, २०२३
0
Marathi News Katta
आज गौतम अदानी यांच्या शेअर्समध्ये तुफान तेजी दिसून आली आहे.आज अदानी एंटरप्राइजेस लिमिटेड 198.05 (8.90%) अंकांनी वधारून 2423.50 रुपयांवर बंद झाला.nifty 50 मधील top gainer 🔝 देखील अदानी इंटरप्राईजेस आहे. अदानी पोर्ट्स देखील 42 अंकांनी वधारून 837 रुपयांवर बंद झाला.तसेच अदानी पॉवर देखील 49 अंकांनी वधारून 446 रुपयांवर बंद झाला.
अदानी यांच्या संपत्तीत आज 5.7 billion रुपयांची वाढ होऊन गौतम अदानी यांनी आज जवळपास 40000 कोटींची कमाई केली आहे.
अमेरिकन कंपनी हिंडेनबर्ग रिसर्च या कंपनीने गौतम अदानींवर केलेल्या आरोपांवर काल सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली.SEBI ने केलेल्या याचिकेवरून ही सुनावणी करण्यात आली. त्यात सुप्रीम कोर्टाने हिंडेनबर्ग रिसर्च या कंपनीच्या अहवालात तथ्य नसल्याचे म्हटले आहे . त्यामुळे त्याचाच परिणाम अदनिंच्या शेअर्सवर आज झालेला दिसून आला आहे.भारतीय लोकांचा अदानींवरील विश्वास आणखीन मजबूत होताना दिसत आहे.
गौतम अदानी 40000 कोटींच्या कमाईसह आजचे जगातील 🔝 gainer ठरले आहेत. तसेच अदानी जगातील श्रीमंताच्या यादीत 24 नंबरहून 23 नंबर आले आहेत.
Tags: