बार्शी तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस ; कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान , शेतकऱ्यांमध्ये निराशाचे वातावरण
By -Marathi News Katta
नोव्हेंबर २८, २०२३
0
बार्शी : Marathi News Katta
रात्री उशिरा बार्शी तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली.सध्या राज्यावर सर्वत्रच अवकाळी पावसाचे संकट आहे.
कांदा,केली,द्राक्षे यांसारख्या पिकांचे अतोनात नुकसान होत आहे .
बार्शी तालुक्यात देखील रात्री 3 वाजता अवकाळी पाऊस सुरू झाला ,त्यामुळे तालुक्यातील कांदा या पिकाचे भरपूर प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांकडून सरकारने लवकरात लवकर पंचनामे करण्याची मागणी होत आहे.
Tags: